
गुढी पाडवा आणि महाराष्ट्रदिनानिमित्त कार्यक्रम
महाराष्ट्र मंडळ, न्यूयॉर्क सहर्ष सादर करीत आहे
दोन रंगतदार कार्यक्रम
स्थळ: Townsend Harris High School
149-11 Melbourne Ave, Flushing NY 11367
वेळ: रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजता
कार्यक्रमाची सुरवात ‘शब्दयोग’ने होईल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात न्यू जर्सीचा थिएट्रिक्स ग्रुप ‘अल्पविराम’ ही गाजलेली एकांकिका सादर करेल. मध्यंतरात अल्पोपहार व पन्हे देण्यात येईल.
Note:- महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांसाठी संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य आहे. इतरांसाठी प्रवेशमूल्य प्रत्येकी $२०
This will close in 0 seconds
This will close in 0 seconds
This will close in 0 seconds
This will close in 0 seconds
This will close in 0 seconds
This will close in 0 seconds