गुढी पाडवा आणि महाराष्ट्रदिनानिमित्त कार्यक्रम

Townsend Harris High School 149-11 Melbourne Ave, Flushing NY 11367 Townsend Harris High School 149-11 Melbourne Ave, Flushing, NY, United States

गुढी पाडवा आणि महाराष्ट्रदिनानिमित्त कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ, न्यूयॉर्क सहर्ष सादर करीत आहे दोन रंगतदार कार्यक्रम स्थळ: Townsend Harris High School 149-11 Melbourne Ave, Flushing NY 11367 View Map वेळ: रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजता कार्यक्रमाची सुरवात ‘शब्दयोग’ने होईल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात न्यू जर्सीचा थिएट्रिक्स ग्रुप ‘अल्पविराम’ ही गाजलेली एकांकिका सादर करेल. मध्यंतरात अल्पोपहार व पन्हे देण्यात येईल. Note:- महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांसाठी संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य आहे. इतरांसाठी प्रवेशमूल्य प्रत्येकी $२० RSVP (For Non-Members)

Family


    This will close in 0 seconds

    Student


      This will close in 0 seconds

      Single


        This will close in 0 seconds

        This will close in 0 seconds

        RSVP (For Non-Members)


          This will close in 0 seconds